पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई Rani of Jhansi

इमेज
  झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई    Rani of Jhansi   वाराणसीचे मोरोपंत तांबे यांची कन्या मनू उर्फ मणीकर्णिका हिचा जन्म,, १९नोव्हेंबर १८३५ साली झाला होता. मनूला लहान पणा पासूनच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे आणि राजकीय घडामोडीमध्ये स्वारस्य होते.   त्यांचा विवाह श्रीमंत गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले होते.  दामोदरपंतच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले होते. त्यांनी इंग्रजी सत्तविरुद्ध बंड पुकारला होता तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे, सरदार तात्या टोपे इत्यादी स्वंतत्र सेनानीबरोबर स्वांतत्र संग्रामात भाग घेतला होता. त्यातच १८ जून १८५८रोजी त्यांचा मृत्यू झाला. असे अनेक प्रसंग मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहो